तळेगाव दाभाडे: आमदार सुनिल शेळके यांच्या विकास निधीतून नाणोली तर्फे चाकण येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच पंडितराव लोंढे, तळेगाव वि.वि.कार्य सोसा.संचालक एकनाथ भुजबळ, माजी उपसरपंच लक्ष्मण लोंढे, माजी उपसरपंच काळुराम मराठे, पो.पा.महेश शिंदे, सा.का.भिमाजी कोंडे, ह.भ.प.शंकर मराठे, हरिभाऊ शिंदे, माजी उपसरपंच स्वप्निल भुजबळ, माजी.ग्रा.प.सदस्य विठ्ठल आल्हाट, उद्योजक मोहन मराठे, दिनेश काळे, स्वप्निल शिंदे, युवा नेते अंकुश शिंदे, संकेत जगताप, शंकर कोंडे, दिलीप काळे, निलेश लोंढे, अनिकेत जगताप, दिनेश भोसले, सा.का. दत्ता मांजरे, शंकर लोंढे, रा.कॉं.महिला अध्यक्षा संगिता जगताप, वैशाली लोंढे,सपना भोसले, काजल गव्हाणे, निशा लोंढे, शिला भोसले, वृशाली भुजबळ, वैष्णवी लोंढे, संदिप लोंढे, विजय लोंढे, अक्षय मखामले, आदिनाथ लोंढे, सार्थक मराठे, सोमनाथ मराठे, ठेकेदार रोहित अंधारे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.