तळेगाव दाभाडे:
येथील जुन्य पिढीतील सुशिलाबाई केशवराव वाळुंज ( वय ९१) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मुलगा सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी  शुक्रवार दि. २७.९.२०२४ रोजी रात्री ७.३० वा  बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होईल.
तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष      सुनिल केशवराव वाळुंज त्यांचे पुत्र होत. तर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल सतीशराव वाळुंज, सागर सतीशराव ,विराज सुनिल वाळुंज त्यांचे नातू होत.

error: Content is protected !!