तळेगाव दाभाडे:
येथील IBPपंपा समोर एका तरूणाचा खुन झाला आहे.कृष्णा कैलास शेळके आहे या तरूणाचे आहे. नीलिया सोसायटी परिसरात ही घटना घडली.अंधारात फायदा घेत आरोपी फरार झाले आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले होते.या तरूणास उपचारार्थ पवना हाॅस्पिटल येथे दाखल केले असता.उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.
- भविष्यात आदर्श पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे – संतोष खांडगे
- ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते अॅड्. सहदेव मखामले यांचे निधन
- महिलांना स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे!” साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज
- मावळ मधील ऐतिहासिक साते गाव आता बनलंय पोलिसांचे गाव.प्रतिक शशिकांत गायकवाड यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड
- चैतन्य स्कूलमध्ये रोबोटिक व अबॅकस लॅबचे उद्घाटन