आळंदी:
लायन्स क्लब ऑफ़ पुणे मेट्रोपाॅलीसच्या वतीने ला. सुदेश भोकरे ह्याच्या वाढदिवसा चे निमित्ताने येथील आपुलकी वृद्धाश्रमास पाणी फिल्टर मशीन देण्यात आले.
आळंदी येथील ३० आजी-आजोबा साठी दररोज लागणा-या पाण्यसाठी आर ओ फिल्टर पाणी पंप मशीन (RO water filter purifier machine) दिले.
यावेळी अध्यक्ष शंकर गावडे,सेक्रेटरी महेंद्र परमार,खजिनदार रामचंद्र माने, भरत इंगवले, सुदेश भोकरे व त्याची संपूर्ण फॅमिली,नितीन काटे, दुर्गेश काटे उपस्थित होते.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम