वडगाव मावळ:
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०३  व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वडगांव येथे शासकीय विश्राम गृह येथे अभिवादन करण्यात आले.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विकी लोखंडे , माजी उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षा दीपाली गराडे, सामाजिक न्याय विभागाच्या महिला अध्यक्षा ज्योती आंबेकर, कार्याध्यक्षा मनीषा रघुवंशी, तळेगाव शहर अध्यक्षा शैलेजा काळोखे, ज्योती शिंदे, जयश्री गोठे, भाऊसाहेब ढोरे,मावळ तालुका सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष सागर भालेराव,कार्याध्यक्ष तेजस बनसोडे, महेश रघुवंशी वडगांव अध्यक्ष गणेश पाटोळे, सागर पाटोळे, किरण ओव्हाळ अजय भालेराव, आशिष भालेराव उपस्थित होते.

error: Content is protected !!