पिंपरी:
इंडियन मेडिकल असोसिएशन पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ. सुशील मुथियान यांची निवड करण्यात आली. बालेवाडी येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरदकुमार अगरवाल,उपाध्यक्ष डॉ जयेश लेले,उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे,डॉ मंगेश पाटे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  डॉ रवींद्र कुटे,मावळते अध्यक्ष डॉ विजय सातव, सचिव हेमंत पाटील,डॉ दिलीप कामत उपस्थित होते.

“आओ गांव चले” या मोहिमेच्या अंतर्गत डॉ. मुथियान यांनी मावळ येथील गोडूंब्रे हे गाव शैक्षणिक व वैद्यकीय सेवेकरीता दत्तक घेतल्याची माहिती दिली.वाचनालय उभारणी चे काम प्रथम करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. गोडुंब्रेच्या
सरपंच निशा गणेश सावंत उपस्थित होत्या.

error: Content is protected !!