वडगाव मावळ: जांभूळगावचे माजी उपसरपंच रमेश पांडुरंग जांभुळकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात
पत्नी,तीन भाऊ.,एक मुलगा, मुलगी बहीण असा परिवार आहे.
उपसरपंच असलेले जांभुळकर यांनी  काही काळ बांधकाम व्यवसाय केला.

error: Content is protected !!