पवनानगर :रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया पवन मावळ विभाग आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने साजरा होणार्‍या भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या मा.चेअरमन कांचन लक्ष्मण भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.पवनमावळ विभागातील सर्व गावे मिळून हा महोत्सव दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला पवनानगर या ठिकाणी संपन्न होत असतो या वर्षी हा महोत्सव १२ मे रोजी संपन्न होणार आहे. जयंती उत्सव कमीटी पुढील प्रमाणे:
अध्यक्षा – कांचन लक्ष्मण भालेराव
कार्याध्यक्ष – संगीता अरुण यादव
सरचिटणीस-वैशाली संजय ओव्हाळ
खजिनदार – कविता संजय भालेराव
सहखजिनदार -आशा शरद सोनवणे
उपाध्यक्षा-शीला अर्जुन घोडके उपाध्यक्षा-प्रदीप वाघमारे
सहसचिव- अर्चना अरुण घोडके
संघटक – शोभा दादू मोरे
वनिता उमेश भालेसईन
अबोली अतुल सोनवणे
निशा अंकुश सोनवणे
दिपाली दीपक यादव
मंगल बाळासाहेब गायकवाड
ताराबाई दशरथ कदम
सुनीता प्रफुल्ल भालेसइन
शेवंताबाई माऊली सोनवणे
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुका अध्यक्ष संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, पवन मावळ अध्यक्ष दादासाहेब वाघमारे, पुणे जिल्हा युवक सरचिटणीस अतुल सोनवणे, मुख्याध्यापक राहुल सोनवणे , मुख्याध्यापक संजय ओव्हाळ,पवन मावळ युवक अध्यक्ष अरविंद रोकडे, सरचिटणीस देवानंद भालेराव, माजी जयंती अध्यक्ष निलेश यादव, दादासाहेब मोरे, सुशांत कदम, दीपक रणपिसे,शरद सोनवणे, रमेश घोडके,प्रशांत भालेराव,राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड, उत्तम चव्हाण, अंकुश भालेसईन,प्रदीप वाघमारे,रघुनाथ रणपिसे, अमोल भालेराव उपस्थित होते.

error: Content is protected !!