
नितीन वाघमारे यांची अध्यक्षपदी निवड
पवनानगर :जमीन संघ हक्क परिषद व पवनमावळ यांच्या वतीने विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सव सोहळा पवनानगर या ठिकाणी संपन्न होत असून जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी नितीन वाघमारे,तर सचिवपदी सुभाष भालेराव, कार्याध्यक्षपदी आनंद मोरे, खजिनदारपदी नितीन दळवी,उपाध्यक्ष परशुराम सांबरे,उपाध्यक्ष देविदास कुंभार, सह सचिव शंकर वाघमारे, उपाध्यक्ष सैरभ साबळे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.यावेळी जमीन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे व मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेला अद्ययावत इन्टरॲक्टीव्ह विज्ञान प्रयोगशाळा
- जीवनगाथा बहिणाबाईंची’ : १९ एप्रिलला बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील नि:शुल्क रंगमंचीय आविष्कार
- रमेश जांभुळकर यांचे निधन
- सोहम् ग्रंथालयाच्या वतीने महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
- मैं ना भूलूंगा…’ मैफलीद्वारे स्वर्गीय मनोजकुमार यांना सांगीतिक श्रद्धांजली

