पिंपरी : श्री.संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व पक्षीय अधिकृत उमेदवारांची यादी  माजी खासदार नानासाहेब नवले व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश घुले यांनी अधिकृत यादी जाहीर केली.उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संस्थापक चेअरमन नानासाहेब उर्फ  विदुरा नवले यांच्या नेतृत्वामध्ये संचालक मंडळ निवडणूकीची बैठक होऊन सन २०२५-२०३० करिता ही यादी घोषित करण्यात आली.
जुन्या नव्यांचा समन्वय साधत ही यादी जाहीर करण्यात आली.नवीन २१ संचालकाच्या यादीमध्ये जुन्या मधील विदुराजी विठोबा नवले,चेतन हुशार भुजबळ, बापूसाहेब जयवंतराव भेगडे, ज्ञानेश्वर तथा माऊली सावळेराम दाभाडे, अनिल किसन लोखंडे आदी ५ मान्यवरांना पुन्हा संधी देण्यात आलेली असून १६ नवीन चेह-यांना यावेळी संचालक म्हणून संधी देण्यात आलेली आहे.
अधिकृत यादी पुढील प्रमाणे
▪️गट क्र. १ हिंजवडी- ताथवडे
१ नवले विदुराजी विठोबा
२ भुजबळ चेतन हुशार
३ जाधव दत्तात्रय गोपाळ
▪️गट क्र. २ पौड – पिरंगुट
१ ढमाले धैर्यशील रमेशचंद्र
२ गायकवाड पशवंत सत्तू
३ उभे दत्तात्रय शंकरराव
▪️गट क्र. ३ तळेगाव- वडगाव
१ भेगडे बापुसाहेब जयवंतराव
२ दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम
३ काशिद संदीप ज्ञानेश्वर
▪️गट क्र. ४ सोमाटणे- पवनानगर
१ कडू छबुराव रामचंद्र
२ लिम्हण भरत मच्छिंद्र
३ बोडके उमेश बाळू
▪️गट क्र. ५ खेड- शिरूर हवेली
१ लोखंडे अनिल किसन
२ कातोरे विलास रामचंद्र
३ काळजे अतुल अरूण
४ भोंडवे धोंडीबा तुकाराम
▪️महिला राखीव
१ अरगडे ज्योती केशव
२ वाघोले शोभा गोरक्षनाथ
▪️अनुसूचित जाती / जमाती
भालेराव लक्ष्मण शंकर
▪️इतर मागासवर्ग
कुदळे राजेंद्र महादेव
▪️विमुक्त जाती/भटक्या जमाती
कोळेकर शिवाजी हरिभाऊ

error: Content is protected !!