
वडगाव मावळ : भामाबाई महादू सातकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,तीन मुले, एक मुलगी,सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ह.भ.प. महादू सातकर त्यांचे पती होत.सुभाष सातकर, रामभाऊ सातकर,ग्रामपंचायत सदस्य विष्णू सातकर त्यांचे पुत्र होत.
- वणवे व वन्यप्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती :वनविभाग शिरोता व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा पुढाकार
- भामाबाई महादू सातकर यांचे निधन
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा

