तळेगाव दाभाडे: येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व कै.ॲड.कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा  पारितोषिक वितरण समारंभ गुरूवार दि. १३ मार्च २०२५ रोजी, सकाळी ११:००वा. होणार आहे.
नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी, सभागृह (वरचा मजला) येथे हा कार्यक्रम होणार आहे. संजय  भेगडे (मा. राज्यमंत्री) अध्यक्ष- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण होणार आहे. अनिल गुंजाळ  समुपदेशक, व्याख्याता, प्रेरक वक्ता, माजी शिक्षणाधिकारी, माजी सहाय्यक, सचिव एस.एस.सी., एच.एस.सी. बोर्ड पुणे, डॉ. संतोष गोपाळे लेफ्टनंट, नॅशनल कॅडेट कौर (NCC) मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज प्रमुख आहे.
गणेश खांडगे उपाध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ,  राजेश म्हस्के खजिनदार नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, नंदकुमार शेलार सहसचिव नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संतोष खांडगे सचिव-नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, त. दा. प्रकल्प प्रमुख समर्थं शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा,महेश शहा संचालक- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, त. दा. सदस्य- समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा,सोनबा गोपाळे (गुरुजी) संचालक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, त. दा. सहप्रकल्प प्रमुख- समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा,विनायक अभ्यंकर संचालक- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, त.दा. सदस्य- समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा दामोदर शिंदे,संचालक- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, त. दा. सदस्य- समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा, अजिंक्य खांडगे अध्यक्ष,कै. अॅड. कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट त. दा यांनी हा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे.

error: Content is protected !!