वडगाव मावळ :नागाथली येथील सुमन धोंडिबा खांडभोर  यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जवाई, दोन नणंद, भाचे, नातवंडे असा परिवार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राज खांडभोर, उद्योजक शरद खांडभोर त्यांचे पुत्र होत तर सुनिता माणिक गाडे, सारीका दिलीप वाडेकर त्यांच्या कन्या होत.

error: Content is protected !!