तळेगाव दाभाडे: येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई हरिभाऊ दाभाडे पाटील (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचे पुत्र होत.तर माजी नगरसेविका नीलिमा संतोष दाभाडे त्यांच्या सूनबाई  होत.

error: Content is protected !!