वडगाव मावळ: गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू आहे स्थानिक दिव्यांगांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
कान्हे ता. मावळ येथे दिव्यांगांना या आशयाची माहिती देण्यात आली. यावेळी भाऊसाहेब शिंदे,रमेश सातकर,प्रथमेश बनसोडे,गोविंद  सातकर,कांतराज चिंतलु,गणेश देवडे,भारत चोपडे, गणेश शेंडगे उपस्थित होते.
    उर्वरित दिव्यांग बांधवांचे तातडीने सर्वेक्षण  केले जाणार आहे. दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!