वडगाव मावळ: येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलची NMMS परीक्षेतील कामगिरी कौतुकास्पद आहे. या शैक्षणिक वर्षात झालेल्या परिक्षेत चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शाळेचा निकाल ७२.७२ टक्के लागला.  
दाभाडे श्रीधर अनिल 122,आठवले भीमा  बाळू 116,कु. कवडे कल्याणी गोपाळ 114,कु.कवडे निकिता महादेव 108,डावळे बालाजी माधव 103,कुसेकर उत्कर्ष लिंबाजी 103,आठवले शंकर बाळू 103या विद्यार्थ्यांनी शंभर पेक्षा अधिक गुण मिळवले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक, प्राचार्य,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांचे विद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले.मार्गदर्शक शिक्षक म्हणून बोरसे जे.ए.:-विभाग प्रमुख  (समाजशास्त्र ), बागबंदे आर.एस.:-  बुद्धिमत्ता,तांबे एस.एस. :- विज्ञान,.ढाकणे ए.एस. :- गणित यांनी काम पाहिले.
हाके एस. व्ही.(मुख्याध्यापक)गायकवाड पी.पी.( पर्यवेक्षिका)  यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले.स्थानिक स्कूल कमिटी, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन व विकास समिती,माता पालक संघ, सर्व शिक्षणप्रेमी नागरिक व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!