देहूरोड: येथील शिवस्मारक समिती सदस्यांची शिवजयंती उत्सव नियोजन बैठक झाली.या बैठकीत एकमताने  उद्योजक सागर लांगे यांची शिवजयंती उत्सव समिती (देहूरोड) अध्यक्ष निवड करण्यात आली.
यावेळी समितीचे जेष्ठ सदस्य श्रीरंग सावंत,हिरामण साळुंखे (समितीचे माजी अध्यक्ष)यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!