इंदोरी : आमदार सुनिल अण्णा शेळके प्रस्तुत  मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग MPL 2025 स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वारकरी बांधवाच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती घेण्यात आली.गावातील जेष्ठ मंडळी व भजनी मंडळी यांनी आशीर्वाद दिले
ह भ प बबन महाराज शेवकर, गोरख  दाभाडे रोहिदास म्हसे   बजरंग जाधव, बबनराव आल्हाट, नामदेवराव दाभाडे, धनंजय दाभाडे, अशोक दाभाडे, राजूभाऊ दाभाडे, अर्जुन आल्हाट, पत्रकार रेश्मा ताई फडतरे , ह भ प  संजय  राऊत, ह भ प दत्तात्रय ढोरे ग्रामपंचायत सदस्य इंदुरी, ह भ प विनोद भाऊ वाघुले, ह भ प मारुती भाऊ नरवडे, ह भ प रघुनाथ फलके, विजय भाऊ शिंदे महाराष्ट्र राज्य गोरक्षक समिती सदस्य , ह भ प सुखदेव महाराज पवार, ह भ प जगन्नाथ नाटक  पाटील पोलीस पाटील जांबवडे, यशवंतराव पानसरे सामाजिक कार्यकर्ते, ह भ प बाळासाहेब बाणेकर, जयदत्ता शिंदे पोलीस पाटील इंदुरी, ह भ प कचरदास कुसाळ, सुदाम महाराज निकम उपस्थित होते.ह.भ .प बबन महाराज शेवकर आणि बजरंग जाधव सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!