पिंपरी:  संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व संसार जत्रेला भरभरून प्रतिसाद मिळाला.विश्वेश्वर मंदिर बिजलीनगर चिंचवड पुणे येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्कार जत्रेचा समारोप प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात सुप्रिया लोहार हिने गणेश वंदना सादर करून केली.
या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील 35 शाळांनी मिळून 3285 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा सहभाग नोंदवला. या स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार व प्राथमिक शाळा आकुर्डी यांचे 617 विद्यार्थी तर जयवंत भोईर प्राथमिक शाळा भोईर नगर यांचे पाचशे दहा विद्यार्थी सहभाग नोंदवून त्यांनी मानाचे ट्रॉफी पटकाविली.
या स्पर्धेत जास्तीत जास्त बक्षीस पात्र शाळा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार व प्राथमिक शाळा आकुर्डी यांनी मान पटकावला. या संस्कार जत्रेच्या समारोपप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह साहेब साउथ सुपरस्टार अभिनेता देव सिंह गिल,वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेरचे महेश बोळकोटगी ,जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब मेमाणे,डॉक्टर डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोहन चितलांगे, विश्वेश्वर मंदिराचे अध्यक्ष महेश कलाल वंडर कार प्रायव्हेट लिमिटेड चे सीनियर मॅनेजर  संतोष साबळे उपस्थित होते.
त्या सर्वांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ करण्यात आला याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त म्हणाले ,”:संस्कार प्रतिष्ठान त्यांच्या नावाप्रमाणे सामाजिक संस्कार विद्यार्थ्यांवर घडविण्याचा प्रयत्न करीत आहे .विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक चांगले उत्तम दर्जाचे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी निर्माण करीत आहेत.या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल संस्कार प्रतिष्ठान सामाजिक संस्कार घडविण्याचे उत्तम कार्य पिंपरी चिंचवड शहरासोबत इतर जिल्ह्यातही करीत आहेत.
याप्रसंगी साउथ सुपरस्टार अभिनेता देव सिंह गिल म्हणाले,’संस्कार प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे व्यासपीठ निर्माण केले आहे शालेय विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा अनेक सामाजिक संस्थांनी संस्कारचा बोध घेऊन प्रत्येक शहरात अशी स्पर्धा व्हावी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी जे आपल्या मुलांना आवडते ते त्याला करू द्यावे त्याची प्रगती त्यातच आहे .
विद्यार्थ्यांनी मनापासून कलेची आवड निर्माण करावी ज्या शाळा या स्पर्धेत सहभागी झाले आहेत त्यांचे मनापासून कौतुक करतो व शुभेच्छा देतो.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ मिनाक्षी मेरुकर सौ अनघा दिवाकर सौ तनुजा ताकवले श्री समीर कालमित्रा सौ रुपाली पाथरे सौ कल्पना तळेकर सौ रुपाली भालेराव श्रीमती सुनिता जुन्नरकर सौ आयुष्या जंगम माया उग्रण सौ भानुप्रिया पाटील यांनी केले होते
या कार्यक्रमाचे संयोजन श्री राजेंद्र फडतरे मनोहर कड प्रिया पुजारी संध्या स्वामी सायली सुर्वे जयवंत सूर्यवंशी मोहिनी सूर्यवंशी सुधाकर खुडे सौ सुनीता गायकवाड अभिषेक उदमले आणि सर्व पदाधिकारी व सभासद यांनी केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश शेंडगे व सौ नम्रता बांदल यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांनी केले आभार संस्थेचे सचिव आनंद पाथरे यांनी मानले
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
१. चित्रकला स्पर्धा चित्रकला गट क्रमांक १ :- शिशु / बालवर्ग
प्रथम क्रमांक: आरोही अमोल चव्हाण -पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, वाघोली
   द्वितीय क्रमांक: ग्रीष्मा पवार -पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, आकुर्डी
तृतीय क्रमांक: दक्ष अडागळे -मॉर्डन प्राथमिक शाळा
चित्रकला गट क्रमांक २:- इ.१ ते २ री
प्रथम क्रमांक: जयेश वाघेरे (जयवंत प्राथमिक शाळा)
द्वितीय क्रमांक: ओवी माटे (मनोरम प्राथमिक शाळा )
तृतीय क्रमांक: समृद्धी मोरे (जयवंत प्राथमिक शाळा )
चित्रकला गट क्रमांक ३:-इ.३ ते इ.४ थी
प्रथम क्रमांक -चिन्मयी भोकरे – मॉडन स्कूल यमुना नगर द्वितीय क्रमांक -अद्विका मचाले -मनोरम प्राथमिक शाळा तृतीय क्रमांक -हर्षदा शहाणे -जयवंत प्राथमिक शाळा चित्रकला गट क्रमांक ४:- इ. ५ते इ.७ वी
प्रथम क्रमांक -जय वाघिरे -जयवंत प्राथमिक शाळा
द्वितीय क्रमांक -प्रणिती थोके -विद्यानिकेतन स्कूल
तृतीय क्रमांक- सोहम भोसले -मनोरम प्राथमिक शाळा
चित्रकला गट क्रमांक ५:- इ. ८ ते १०
प्रथम क्रमांक -अपूर्वा खराडे -विद्यानिकेतन स्कूल
द्वितीय क्रमांक- संस्कार नेमकर -प्रेरणा माध्यमिक विद्यालय निगडी
तृतीय क्रमांक- स्वरा हट्टे -विद्यानिकेतन स्कूल
*२. समूह गीत स्पर्धा*
समूहगीत  गट क्रमांक १:- शिशु ते इ. २री
प्रथम क्रमांक:- एस बी पाटील स्कूल रावेत
द्वितीय क्रमांक :-पुणे जिल्हा शि.मंडळ आकुर्डी
समूहगीत गट क्रमांक २:-इ.३ ते ४थी
प्रथम क्रमांक:- सरस्वती प्रा विद्यालय आकुर्डी मुले
द्वितीय क्रमांक :-सरस्वती प्रा विद्या आकुर्डी मुली
तृतीय क्रमांक  :-पुणे जिल्हा शी .म प्रा आकुर्डी
समूह गीत गट क्रमांक ३:-इ ५ते ७वी
प्रथम क्रमांक:- रेणुका देवी प्रा मोरवाडी
द्वितीय क्रमांक :-स्वामी विवेकानंद प्रा शाळा यमुनानगर
समूह गीत गट क्रमांक ४:-इ ८ते १०वी
प्रथम क्रमांक:- एस बी पाटील पब्लिक स्कूल रावेत
*३. वैयक्तिक नृत्य स्पर्धा*
वैयक्तिक नृत्य गट क्रमांक १:- शिशु ते इ २
प्रथम क्रमांक: सायुरी देशमुख – मनोरम प्राथमिक शाळा द्वितीय क्रमांक: काव्या पडळकर – मनोरम प्राथमिक शाळा तृतीय क्रमांक: सई जोशी- शिवभूमी विद्यालय
वैयक्तिक नृत्य गट क्रमांक २ :- इ ३री ते इ ४थी
प्रथम क्रमांक: विवा शेटे – सिटी प्राईड स्कूल
द्वितीय क्रमांक: अन्वीका वाईकर – ज्ञान प्रबोधिनी
तृतीय क्रमांक: उन्नती चव्हाण – एस बी पाटील स्कूल
वैयक्तिक नृत्य गट क्रमांक ३ :- इ ५वी ते इ ७वी
प्रथम क्रमांक: ओवी कलाटे- विद्यानिकेतन स्कूल
द्वितीय क्रमांक: श्रद्धा लोणारे – विद्यानिकेतन स्कूल
तृतीय क्रमांक: जिज्ञासा महाजन – मनोरम प्राथमिक शाळा
वैयक्तिक नृत्य गट क्रमांक ४:-  इ ८वी ते इ १०वी
प्रथम क्रमांक: श्रावणी मते विद्यानिकेतन स्कूल
*४. समूहनृत्य स्पर्धा*
समूहनृत्य गट क्रमांक १:- शिशु / बालवर्ग
प्रथम क्रमांक: पु जी शि म प्राथमिक विद्यालय ,आकुर्डी द्वितीय क्रमांक: मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल ,यमुना नगर तृतीय क्रमांक: साईनाथ बालक मंदिर ,चिंचवडगाव
समहनृत्य गट क्रमांक २:- इयत्ता १ ते इयत्ता २री
प्रथम क्रमांक: पु जि शि म प्राथमिक शाळा आकुर्डी
द्वितीय क्रमांकः रेणुका देवी प्राथमिक विद्यामंदिर मोरवाडी तृतीय क्रमांकः मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल निगडी
समूहनृत्य गट क्रमांक ३ः- इयत्ता ३री ते इयत्ता ४थी
प्रथम क्रमांकः काशी विश्वेश्वर शाळा पिंपळे गुरव
द्वितीय क्रमांकः सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी तृतीय क्रमांकः पूजी शीम प्राथमिक शाळा आकुर्डी
समूहनृत्य गट क्रमांक ४ः-  इयत्ता ५वी ते इयत्ता ७वी
प्रथम क्रमांकः मनोरम प्राथमिक शाळा ,चिंचवड
द्वितीय क्रमांकः जयवंत प्राथमिक शाळा ,भोईर नगर
तृतीय क्रमांकः रेणुका देवी प्राथमिक विद्यालय ,मोरवाडी
समूहनृत्य गट क्रमांक ५ः- इयत्ता ८वी ते इयत्ता १०वी
प्रथम क्रमांकः जयवंत माध्यमिक विद्यामंदिर ,भोईर नगर द्वितीय क्रमांकः न्यू इंग्लिश स्कूल ,चिंचवडगाव
तृतीय क्रमांकः जयवंत माध्यमिक विद्यामंदिर ,भोईर नगर
*५. रांगोळी स्पर्धा*
गट क्रमांक १ः- इयत्ता ३री ते इयत्ता ४थी
प्रथम क्रमांकः तनिष्का नाईक मॉर्डन इंग्लिश स्कूल
द्वितीय क्रमांकः ईश्वरी नितेश डिंबळे पु जी सी म प्राथमिक विद्यालय आकुर्डी
तृतीय क्रमांकः दिव्या मुनोळी
रांगोळी गट क्रमांक २ इयत्ता ५वी इयत्ता ७वी
प्रथम क्रमांकः गौरी सकट जयवंत भोईर प्राथमिक
द्वितीय क्रमांकः आर्या सुमंत विद्यानिकेतन स्कूल
तृतीय क्रमांकः विश्वजा जाधव शिवभूमी प्राथमिक विद्यालय यमुना नगर
*६.भगवत गीता पाठांतर स्पर्धा*
भगवत गीता पाठांतर गट क्रमांक १ः- शिशु /बालवर्ग
प्रथम क्रमांकः कार्तिकी हंचे पु जि शि म प्राथमिक विद्यालय आकुर्डी
द्वितीय क्रमांकः वेदांगी सावंत साईनाथ बालक मंदिर
तृतीय क्रमांकः अर्णव गायकवाड साईनाथ बालक मंदिर
भगवद्गीता पाठांतर गट क्रमांक २ः- इयत्ता १ली ते इयत्ता २री
प्रथम क्रमांकः ऊर्वी लोक मनवार मनोरम प्राथमिक शाळा द्वितीय क्रमांकः चैतन्य नांदेकर पू जि शि म प्राथमिक आकुर्डी
तृतीय क्रमांकः अनवी मांडवे पू जि शि म प्रा आकुर्डी
भगवत गीता पाठांतर गट क्रमांक ३ः-  इयत्ता ३री ते इयत्ता ४थी
प्रथम क्रमांकः आराध्या घाटूळ पु जि शि म प्रा आकुर्डी द्वितीय क्रमांकः लक्ष्मी कुणेकर रेणुकादेवी विद्यालय मोरवाडी
तृतीय क्रमांकः वैदिक पाटील मनोरम विद्यालय
भगवद्गीता पाठांतर गट क्रमांक ४ः-  इयत्ता ५वी ते इयत्ता ७वी
प्रथम क्रमांकः आरती यादव ,शिवभूमी प्राथमिक विद्यालय यमुनानगर
द्वितीय क्रमांकः श्रेया धोत्रे रेणुकादेवी प्राथमिक विद्यालय मोरवाडी
तृतीय क्रमांकः अथर्व जोशी
न्यू इंग्लिश स्कूल चिंचवड
*७. वेशभूषा स्पर्धा*
वेशभूषा गट क्रमांक १ः- शिशु /बालवर्ग
प्रथम क्रमांकः प्रज्ञेश चव्हाण पूजीशीम प्राथमिक आकुर्डी द्वितीय क्रमांकः कृष्णा कांदळकर पूजीशीम आकुर्डी
तृतीय क्रमांकःग्रीष्मा पवार पु जी सी म प्रा आकुर्डी
वेशभूषा गट क्रमांक २ः- इयत्ता १ली ते इयत्ता २री
प्रथम क्रमांकः समीरा चव्हाण पूजी शिम आकुर्डी
द्वितीय क्रमांकः काव्या पाटोळे शिवभूमी प्राथमिक विद्यालय
तृतीय क्रमांकः मेघा पाटील मॉर्डन प्राथमिक विद्यामंदिर निगडी
वेशभूषा गट क्रमांक ३ः- इयत्ता ३री ते इयत्ता ४थी
प्रथम क्रमांकः अर्णव घोडके पु जि शि म आकुर्डी
द्वितीय क्रमांकः धैर्यशील वार्डे पूजी शिम आकुर्डी
तृतीय क्रमांकः चिन्मय भोकरे मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल
वेशभूषा गट क्रमांक ४ः- इयत्ता ५वी ते इयत्ता ७वी
प्रथम क्रमांकः आर्ती यादव शिवभूमी प्राथमिक विद्यालय द्वितीय क्रमांकः सोनक्षी काळे जयवंत प्राथमिक विद्यालय
वेशभूषा गट क्रमांक ५ः- इयत्ता ८वी ते इयत्ता १० वी
प्रथम क्रमांकः तृप्ती सोनवणे जयवंत प्राथमिक विद्यालय भोईर नगर
८.सुंदर हस्ताक्षर स्पर्धा*
मराठी माध्यमः
सुंदर हस्ताक्षर गट क्र १ः- इ १ली ते २री
प्रथम क्रमांकः अनघा ढगे ,मनोराम प्रा शाळा
द्वितीय क्रमांकः मेघा पाटील, मॉर्डन शाळा
तृतीय क्रमांकः चैतन्य नांदेकर ,शिशुविहार प्रा शाळा आकुर्डी
सुंदर हस्ताक्षर गट क्र २ः- इ ३री  ते ४थी
प्रथम क्रमांकः स्वरा कांबळे ,पुणे जि शि म प्रा आकुर्डी द्वितीय क्रमांकः अवनी पाले ,मनोरम प्रा शाळा
तृतीय क्रमांकः ईश्वरी बिरादार ,मॉडर्न प्रा शाळा निगडी
सुंदर हस्ताक्षर गट क्र ३ः- इ ३री  ते इ ७वी
प्रथम क्रमांकः आरती यादव ,शिवभूमी विद्यालय
द्वितीय क्रमांकः सिया कदम ,विद्यानिकेतन स्कूल
तृतीय क्रमांकः सुमित येळवे ,मनोरम प्रा शाळा
सुंदर हस्ताक्षर गट क्रमांक ४ः-  इ ८वी  ते १०वी
प्रथम क्रमांकः अपूर्वा कुदित्रे ,विद्यानिकेतन स्कूल
द्वितीय क्रमांकः लोकेश पाटील ,कॅम्प सो निगडी
तृतीय क्रमांकः दिव्या शेट्टी ,जयवंत माध्यमिक विद्यालय
इंग्लिश माध्यमः
सुंदर हस्ताक्षर गट क्रमांक १ः- इ १ली ते २री
प्रथम क्रमांकः विक्रांत जांबले, मॉडर्न इंग्लिश स्कूल द्वितीय क्रमांकः आर्या गागरे ,मॉडर्न इंग्लिश स्कूल
तृतीय क्रमांकः ज्ञानदा चव्हाण ,मॉडर्न इंग्लिश स्कूल
सुंदर हस्ताक्षर गट क्रमांक २ः-  इ ३री ते इ ४थी
प्रथम क्रमांकः पूर्वा गवळी ,मॉडर्न इंग्लिश स्कूल निगडी द्वितीय क्रमांकः योगेश्वरी पाटील ,मॉर्डन इंग्लिश मीडियम तृतीय क्रमांकः हरिप्रिया पटेल ,मॉडर्न इंग्लिश मीडियम
सुंदर हस्ताक्षर गट क्रमांक ३ः- इ ५वी  ते ७वी
प्रथम क्रमांकः निखिलेश खांडेकर ,विद्यानिकेतन स्कूल द्वितीय क्रमांकः आस्था पाटील, विद्यानिकेतन स्कूल
तृतीय क्रमांकः स्वरा सावंत ,विद्यानिकेतन स्कूल

सुंदर हस्ताक्षर गट क्रमांक ४ः- इ ८वी ते १० वी
प्रथम क्रमांकः रुद्रा भिवापूरकर ,विद्यानिकेतन स्कूल
द्वितीय क्रमांकः तेजल बनसोडे ,विद्यानिकेतन स्कूल
तृतीय क्रमांकः श्रावणी माळी , विद्यानिकेतन स्कूल पिंपरी
९. वक्तृत्व स्पर्धा*
वक्तृत्व स्पर्धा गट क्रमांक १ः- इ २री ते ४थी
प्रथम क्रमांकःसार्थक भोसले ,पू जि शि म आकुर्डी
द्वितीय क्रमांकः फाजगे सई ,पु जि शि म  वाघोली
तृतीय क्रमांकः इशिता फडतरे, शिवभूमी प्रा शाळा
वक्तृत्व स्पर्धा गट क्रमांक २ः- इ ५वी ते इ ७वी
प्रथम क्रमांकः महेक जहागीरदार ,प्रेरणा प्रा विद्यामंदिर थेरगाव
द्वितीय क्रमांकः ओवी कोलते ,विद्यानिकेतन
तृतीय क्रमांकः समृद्धी दिनकर ,विद्यानिकेतन स्कूल
वक्तृत्व स्पर्धा गट क्रमांक ३ः- इ ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांकः श्रावणी माळी ,विद्यानिकेतन स्कूल
द्वितीय क्रमांकः दिशा सुद्रिक, विद्यानिकेतन स्कूल पिंपरी
*१०. मॅथ मस्ती स्पर्धा*
मॅथ मस्ती स्पर्धा गट क्रमांक १:-इयत्ता २री
प्रथम क्रमांक :-पृथ्वी भोसले,पु. जि.शि.मं.प्राथमिक शाळा वाघोली
द्वितीय क्रमांक:- स्वराली कुलकर्णी ,मनोरम प्राथमिक शाळा तृतीय क्रमांक :-प्राजक्ता बाम्हदे, जयवंत शाळा
मॅथ मस्ती गट क्रमांक २-इयत्ता तिसरी
प्रथम क्रमांक :-रमा भागवत ,ज्ञान प्रबोधनी स्कूल
द्वितीय क्रमांक :-विशाखा शिंदे ,पु.जि.शि.मं.प्राथमिक शाळा, आकुर्डी
तृतीय क्रमांक :-वेदांग कचरे ,मनोरमा प्राथमिक शाळा
मॅथ मस्ती स्पर्धा गट क्रमांक ३- इयत्ता चौथी
प्रथम क्रमांक :-शौर्य पाटील पू.जी.शी.मं प्रा शाळा ,आकुर्डी द्वितीय क्रमांक:- हर्षित खेडकर ,ज्ञान प्रबोधनी शाळा
तृतीय क्रमांक :-प्रतीक्षा लांडगे, पू.जी .शि.म प्रा शाळा वाघोली
मॅथ मस्ती स्पर्धा गट क्रमांक ४- इयत्ता पाचवी
प्रथम क्रमांक:- उज्वल बाबर मनोरमा शाळा
द्वितीय क्रमांक :-समर्थ कुलकर्णी ,मनोरमा शाळा
तृतीय क्रमांक :-समर्थ शेरेकर ,मनोरमा शाळा
मॅथ मस्ती स्पर्धा गट क्रमांक ५-इयत्ता सहावी
प्रथम क्रमांक :-मन्नतकौर शिखरबाबी, जयवंत प्राथमिक शाळा
द्वितीय क्रमांक :-सार्थक नागटोळे जयवंत प्राथमिक शाळा तृतीय क्रमांक:- दीक्षा यादव ,जयवंत प्राथमिक शाळा
मॅथ मस्ती स्पर्धा गट क्रमांक ६- इयत्ता सातवी
प्रथम क्रमांक:- प्रतीक तरकसे ,जयवंत प्राथमिक शाळा द्वितीय क्रमांक :-ओंकार तलवारे, जयवंत प्राथमिक शाळा तृतीय क्रमांक:- संग्राम वायकर ,जयवंत प्राथमिक शाळा भोईर नगर
*श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्त श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय विविध पुरस्कारांचे वितरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंह साहेब यांच्या हस्ते करण्यात आले* ते पुढील प्रमाणे-
पुरस्कारार्थी २०२४-२५
१.देव सिंह गील साऊथ सुपरस्टार अभिनेता 
कलारत्न पुरस्कार
२.सौ. सुनिता जितेंद्र वाघ
संस्काररत्न पुरस्कार पु जि शि मं चे प्राथमिक विद्यालय वाघोली
३.श्रीमती दैवशाला शंकरराव तत्तापूरे
जि प प्राथमिक शाळा नरवटवाडी लातूर संस्काररत्न पुरस्कार
४.श्री राजकुमार लक्ष्मणराव वाडकर
जि प प्राथमिक शाळा शेणकूड लातूर संस्काररत्न पुरस्कार
५.डॉ.सुधाकर पेटकर
साहित्यिक व योगाचार्य संगमनेर साहित्यरत्न पुरस्कार
६.श्री.दादाराव आढाव
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पिंपरी चिंचवड शहर
७.डॉ.शिवराज मोहन हुंगे
कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट
ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर डॉक्टररत्न पुरस्कार
८.श्री महेश बोळकोटगी
उत्कृष्ट पोलीस ऑफिसर पुरस्कार पुणे
९.सौ.नीलम वैरागर
होली मिशन स्कूल नवी सांगवी
पुणे 411027 संस्कार रत्न पुरस्कार
१०.सौ.आयुषा जंगम तळेगाव कला गौरव पुरस्कार
११.श्री प्रकाश बाबुराव चव्हाण.
शिव कुंज निवास पांढरकर कॉलनी दळवी नगर चिंचवड
श्रम गौरव पुरस्कार
१२.श्रीमती अलका आनंदा भालेराव ( निकाळे )
आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
नवीन मराठी शाळा प्राथमिक विभाग संगमनेर जि अहिल्यानगर.
१३.श्रीमती कोमल जगदीश बद्दर
संस्काररत्न पुरस्कार
संगमनेर जि अहमदनगर.
१४.श्री उल्हास दत्तात्रय देशमुख क्रिडारत्न पुरस्कार
रा निमगावपागा ता संगमनेर जि अहिल्यानगर
१५.सौ अश्विनी रविंद्र पाटील
मुख्याध्यापिका
शिवभूमी विद्यालय प्राथमिक विभाग यमुनानगर निगडी पुणे ४४
संस्कार रत्न पुरस्कार
१६.श्री.राहुल जयवंत पवार
क्रीडा क्षेत्र सांगली/पुणे
क्रिडा रत्न पुरस्कार
१७.सौ स्मिता मनोज साठे
संस्थापक
स्मिता क्रिएशन पिंपरी चिंचवड पुणे उद्योग रत्न पुरस्कार
१८.श्री नंदराम मोहन पवार ग्रामरत्न पुरस्कार
१९.डॉ योगेश बी झांबरे
संस्कार रत्न पुरस्कार
२०.किरण दिनकर  बागल
मोशी प्राधिकरण पुणे
कामगाररत्न पुरस्कार
२१.डॉ. डी. वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, पिंपरी, पुणे १८. पर्यावरण मित्र पुरस्कार

error: Content is protected !!