कामशेत: यशवंतराव चव्हाण क्रिडा व सांस्कृतिक बीट स्तरीय स्पर्धेत खांडी शाळेने घवघवीत यश मिळवले. खड‌काळा बीटच्या पार पडल्या. या स्पर्धेत खांडी केंद्राने विविध स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली.
मोठा गट भजन, लोकनृत्य, कबड्‌डी, कविला गायन, बुद्धिबळ, लंगडी, आट्यापाट्या लहान गटात लिंबू चमचा, बेडूक उडी, ५० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून  यश संपादन केले.
खांडी केंद्राचे केंद्रप्रमुख  केदार, खांडी शाळेच्या मुख्याध्यापिका बारवकर , उपशिक्षक शेख,ठाकरे , खरात यांचे  मार्गदर्शन मिळाले.

error: Content is protected !!