कामशेत: लीलाबाई घेवरचंद ओसवाल,आशादेवी प्रविण ओसवाल,प्राची प्रविण ओसवाल यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि.०३ ऑक्टोबर  रोजी सायं. ६ वा. सुप्रिया साठे ठाकुर यांचे प्रवचन होणार आहे.तसेच प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून गरजू महिलांसाठी साडी वाटप करण्यात येणार आहे.ग्रीन मिडोज हौसिंग सोसायटी, कामशेत येथे हा कार्यक्रम होणार आहे.  घेवरचंद भिमाजी ओसवाल ,अरविंद घेवरचंद ओसवाल ,प्रविण घेवरचंद ओसवाल ,सुरज घेवरचंद ओसवाल आणि ओसवाल परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

error: Content is protected !!