टाकवे बुद्रुक : येथील फकीरभाई आत्तार (वय 75)  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक बहीण,एक भाऊ, सुना, नातवंडे,असा परिवार आहे. टाकवे गावचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मुन्नावर आत्तार व गुणवंत कामगार सादिक आत्तार यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!