
तळेगाव दाभाडे:
माळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विदुर राजाभाऊ पचपिंड यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच पल्लवी संपत दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उपसरपंच पदासाठी पचपिंड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पुनम आल्हाट,पुजा दाभाडे,मनिषा दाभाडे,पल्लवी मराठे,रेश्मा दाभाडे,जयश्री गोटे,दिपक दाभाडे,सुधिर आल्हाट,सचिन शेळके,ग्रामसेवक खोमणे भाऊसाहेब उपस्थित होते.
यावेळी गावातील जेष्ठ गोरख तात्या दाभाडे,बजरंग जाधव,संजय शेठ माळी,नामदेव दाभाडे ,बाळासाहेब दाभाडे,बबनराव आल्हाट,मारुती भाऊ शेलार,बाळासाहेब भोंगाडे, सुदाम माळी, सुनिल भोंगाडे,चंद्रकांत दाभाडे,शहाजी दाभाडे,धनंजय दाभाडे,अशोक दाभाडे, राजाभाऊ पचपिंड,सुरेश शिंदे,भिमाजी दाभाडे,यशवंत दाभाडे,अर्जुन आल्हाट,तानाजी पिंपळे,बाळासाहेब दाभाडे,गणेश दाभाडे,दिलीप दाभाडे, राजु दाभाडे,रोहिदास मराठे, संपत दाभाडे, रोहिदास म्हसे, सचिन दाभाडे, महेंद्र पचपिंड समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच विदुर पचपिंड म्हणाले,” उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मदत केलेल्या सर्वांच ममनःपूर्वक आभार मानतो. ज्या विश्वासाने संधी दिली त्या विश्वासास पात्र ठरेल.
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
-431298901794421539171.jpg)

-448468245405984281183.jpg)

