पनवेल: आषाढी एकदशी निमित्त महालक्ष्मीनगर मंदीर परिसरात महालक्ष्मी नगर गार्डन ग्रुप तर्फे सर्व भाविकांना फराळ वाटप करण्यात आला.भारत विकास परिषद, पनवेल शाखा तर्फे महिलांना तुळशी व कापडी पिशवी वाटप करण्यात आले.नेरे  ग्रामपंचायत नवीन पनवेल मार्फत विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सूत्रसंचालन सुनील दौंड उपाध्यक्ष ,महालक्ष्मी नगर असोसिएशन यांनी केले.

error: Content is protected !!