तळेगाव दाभाडे:
वराळे येथील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला आहे.आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.
खरेदी विक्री संघाचे संचालक निलेश मराठे म्हणाले ” वराळे गावात अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते म्हणून जबाबदारी पार पाडली , असे युवा सहकारी प्रसाद शिवाजी मराठे, बंटी अशोक मराठे, नवनाथ चव्हाण,सुरेश म्हासळकर, गणेश जाधव, हर्षद जाधव, राहुल सरोदे, अमोल ठाकर, विजय त्रिभुवन, अक्षय कारके अविनाश घारे, आनंद कांबळे, मयूर मते, आणि इतर सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला
आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या सर्वाचे स्वागत केले.ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष संदीप आंद्रे उपस्थित होते.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित