वडगाव मावळ:
मावळ तालुका काँग्रेस ,मावळ तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस मावळ (शरद पवार गट ) यांच्या महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होत आहे.
शनिवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता काँग्रेस नेते रामदास काकडे यांच्या तळेगाव दाभाडे येथील कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.
या बैठकीत आगामी निवडणुका एकत्रित लढविणे,तालुक्यातील विविध नागरी समस्यांवर संयुक्त आंदोलन,खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चा संसंदर्भातील सहभाग या विषयी या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित