
पिंपरी:
निगडी तील स्वरा मुझिकल्स प्रस्तुत” सूरमयी शाम”या हिंदी व मराठी गाण्यांचा मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अँड.शोभा कदम यांची निर्मिती व संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात मराठी व हिंदी गाण्यांची मेजवानी मिळणार आहे.
स्वरा मुझिकल्सचे उत्कृष्ट व अनुभवी गायक गीते सादर करणार.गुरूवार ता. ३० रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत ग. दि.माडगूळकर येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, अशी विनंती कदम यांनी केली.
- आढले खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेंद्र भोईर बिनविरोध
- मावळात राष्ट्रवादीच्या ‘गौरव महाराष्ट्र रथयात्रेचे जल्लोषात स्वागत
- उपेक्षित कामगारांच्या स्वेदगंगेचा सन्मान झाला पाहिजे!’ – प्रा. डाॅ. राजा दीक्षित
- मराठी भाषा आंदोलक म्हणून राजन लाखे यांचा सत्कार
- भारत सरकारच्या आयुष मंत्रालय “योग प्रमाणी करण मंडळाच्या “योग तज्ञ” पदी कैवल्यधाम योग संस्थेचे सुबोध तिवारी यांची नियुक्ती





