तळेगाव दाभाडे:
येथील IBPपंपा समोर एका तरूणाचा  खुन झाला आहे.कृष्णा कैलास  शेळके आहे या तरूणाचे आहे. नीलिया सोसायटी परिसरात ही घटना घडली.अंधारात फायदा घेत आरोपी फरार झाले आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले होते.या तरूणास उपचारार्थ पवना हाॅस्पिटल येथे दाखल केले असता.उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले.पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!