टाकवे बुद्रुक:
येथे बुद्ध विहार मुख्य रस्त्या लगत श्री. स्वामी समर्थ डेअरी व चहा नाश्ता हाऊसचे उद्घाटन झाले. कल्हाटच्या सामान्य घरातील शेतकरी दिगंबर आगिवले यांनी शेतीला जोडधंदा म्हणून टाकवे बुद्रुक येथे दूध डेअरी व चहा नाश्ता हाऊसचे नुकतेच ओपनिंग केले आहे.
दूध डेअरी ,चहा नाश्ता हाऊसमध्ये पनीर,वडापाव खरेदी वरती काही पदार्थ तुम्हाला फ्री मिळणार आहेत. ओपनिंग निमित्त ही खास ऑफर देण्यात आली आहे.
दूध डेअरी व चहा नाश्ता, दूध, पनीर, दही, ताक, लस्सी व तूप तसेच याच बरोबर सर्व प्रकारच्या आईस्क्रीम, फॅमिली पॅक व कोल्ड्रिंक्स मिळतील.
चहा व नाश्ता मध्ये
मटकी भेळ, चहा , वडापाव , समोसे , गोल भजी , बटाटा भजी मिळेल .
एकादशी व चतुर्थीच्या दिवशी
दोन किलो पनीर वरती अर्धा लिटर दूध फ्री मिळेल.
१० वडापाव एकत्रित घेतल्यानंतर त्यावरती दोन वडापाव फ्री मिळेल.
दूध डेअरी मालक दिगंबर आगिवले म्हणाले,”
घरच्या म्हशीचे ताजे तवाने व शुद्ध दूध मिळेल. उत्तम दर्जेची सुखी भेळ मिळेल.सर्व प्रकारचा नाश्ता गरम मिळेल आपण सर्वांनी आवश्यक भेट द्यावी आमच्याकडे सर्व गोष्टी चविष्ट व दर्जेदार मिळतील.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन