आळंदी:
लायन्स क्लब ऑफ़ पुणे मेट्रोपाॅलीसच्या वतीने ला. सुदेश भोकरे ह्याच्या वाढदिवसा चे निमित्ताने येथील  आपुलकी  वृद्धाश्रमास पाणी फिल्टर मशीन देण्यात आले.

आळंदी येथील ३० आजी-आजोबा साठी दररोज लागणा-या पाण्यसाठी आर ओ फिल्टर पाणी पंप मशीन (RO water filter purifier machine) दिले.

यावेळी  अध्यक्ष शंकर गावडे,सेक्रेटरी महेंद्र परमार,खजिनदार रामचंद्र माने, भरत इंगवले, सुदेश भोकरे व त्याची संपूर्ण फॅमिली,नितीन काटे, दुर्गेश काटे उपस्थित होते.

error: Content is protected !!