टाकवे बुद्रुक:
शिक्षक नेते कृष्णा तुकाराम भांगरे हे ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत होत आहेत. त्यानिमित्त सेवापूर्ती सोहळा
बुधवार दि. २६ ला सकाळी १०.०० वा.होणार आहे.जि.प.प्राथ. शाळा भोयरे, केंद्र भोयरे, तालुका मावळ हा सोहळा संपन्न होईल.
आमदार सुनिल शेळके या सोहळ्याचे उद्घाटन असून कार्यक्रमाचे अध्यक्ष माजीमंत्री संजय भेगडे असणार आहे.
सहकारमहर्षी ज्ञानेश्वर दाभाडे, बबनराव भेगडे बापुसाहेब भेगडे,गणेश भेगडे, गणेश खांडगे,निवृत्ती शेटे, विठ्ठलराव शिंदे गुलाबराव म्हाळस्कर,किशोर आवारे, रविंद्र भेगडे,
बाबुराव वायकर,नितीन मराठे,शांताराम कदम,विलास भेगडे, सुनिल कुन्हाडे, तुकाराम असवले, बाळासाहेब राक्षे ,राजु खांडभोर,संदिप करकडे ,सुधिर भागवत ,
ह.भ.प. रोहिदास पनवे,सुदाम वाकुंज,दत्तात्रय शेवाळे, वि.म. शिंदे,राजु म्हाळसकर, दत्तात्रय खांडेभराड, रामराव जगदाळे, गणेश कल्हाटकर,वर्षा भोईस्कर, गिरीश उखाणे , बळीराम भोईस्कर ,रामदास वाडेकर ,रामदास भोईरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
सर्व शिक्षक संघटना मावळ तालुका, सर्व केंद्रप्रमुख, सर्व विस्तार अधिकारी व सर्व शिक्षक स्टाफ व्यवस्थापन समिती,
शिक्षक वृंद या सोहळ्यात सहभागी असतील.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस