टाकवे बुद्रुक:
कै. तुकाराम उर्फ बुवा कोद्रे यांच्या दशविधी क्रिया निमित्ताने टाकवे बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.
कै. तुकाराम कोद्रे भाजपचे जेष्ठ नेते निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या दशविधी कार्यक्रमानिमित्त त्यांचे बंधू उद्योजक पप्पू कोद्रे व कै. बुवा कोद्रे यांच्या मित्रपरिवारच्या वतीने व लाईफव्हिजन मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या राहत्या घरी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले .
या शिबिरामध्ये एकूण ७७ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.या तपासणी मध्ये ०७ मोतीबिंदू पेशंट सापडले. मोतीबिंदू ऑपरेशन मोफत होणार आहे. शिबिरामध्ये डोळ्यांची घ्यावयाची काळजी व त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस