पिंपरी:
इंडियन मेडिकल असोसिएशन पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ. सुशील मुथियान यांची निवड करण्यात आली. बालेवाडी येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरदकुमार अगरवाल,उपाध्यक्ष डॉ जयेश लेले,उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे,डॉ मंगेश पाटे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ रवींद्र कुटे,मावळते अध्यक्ष डॉ विजय सातव, सचिव हेमंत पाटील,डॉ दिलीप कामत उपस्थित होते.
“आओ गांव चले” या मोहिमेच्या अंतर्गत डॉ. मुथियान यांनी मावळ येथील गोडूंब्रे हे गाव शैक्षणिक व वैद्यकीय सेवेकरीता दत्तक घेतल्याची माहिती दिली.वाचनालय उभारणी चे काम प्रथम करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. गोडुंब्रेच्या
सरपंच निशा गणेश सावंत उपस्थित होत्या.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस