
टाकवे बुद्रुक:
बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत भाजप मावळ तालुका भाजपाची खांडी येथे बैठक पार पडली.भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या प्रमुख उपसथितीमध्ये शक्ती केंद्र प्रमुख,गाव अध्यक्ष,बूथ अध्यक्ष आणि बूथ कमिटी सदस्यांची बैठक पार पडली.
टाकवे वडेश्वर गट अध्यक्ष रोहिदास असवले यांनी बूथ स्तरावर करावयाच्या संघटनात्मक कार्या संदर्भात चर्चा करून सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शक्ती केंद्र प्रमुख गोपाळ पिंगळे ,रामदास आलम, तुकाराम भाऊ कोद्रे , आप्पा तुर्डे,दत्तात्रय भाऊ असवले,विश्वनाथ भाऊ देशमुख,जानकू देशमुख,राजु देशमुख,अजित देशमुख,दत्तात्रय देशमुख,नामदेव जाधव,संतोष कांबळे,दत्ता सावंत,दत्तात्रय म्हसे,बूथ अध्यक्ष संभाजी भाऊ देशमुख उपस्थितीत होते.
- वडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळास्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान चे आयोजन
- मिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार – आमदार शेळके
- प्रगतीशील शेतकरी चिंधू वाळुंज यांचे निधन
- सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेला अद्ययावत इन्टरॲक्टीव्ह विज्ञान प्रयोगशाळा
- जीवनगाथा बहिणाबाईंची’ : १९ एप्रिलला बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील नि:शुल्क रंगमंचीय आविष्कार



