
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धामणे पुरस्कार वितरण
महिला सन्मान पुरस्काराचे वितरणतळेगाव दाभाडे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धामणे ग्रामपंचायतीत अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात आले.गावातील आठ कर्तबगार महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांना सरपंच,उपसरपंच ,सर्व सदस्य ,गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.वैजयंती कैलास गराडे ,स्वीटी सतीश गायकवाड ,प्रियांका गणेश गराडे ,अर्चना सतीश गराडे ,मंगल…