
कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन दुर्गसेवक कै. राज बलशेटवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम कामशेत : “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या सामाजिक भावनेतून, सह्याद्री प्रतिष्ठान मावळ आणि पुणे-पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दुर्गसेवक कै. राज बलशेटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात…