
वडगाव मावळ :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापनदिन मंगळवार दि. १० जून २०२५ रोजी आहे. त्यानिमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वडगाव मावळ येथे ध्वजारोहण सकाळी १०.१० मिनिटांनी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुकाणू समिती, तालुका कार्यकारणी, सर्व सेल पदाधिकारी व कार्यकारणी , शहर व विभाग अध्यक्ष व कार्यकारणी, सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही शेळके व खांडगे यांनी केले आहे.
- कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी : शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर जोरदार मोर्चा
- तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमार्फत १९ जुलै रोजी विशेष बैठकीचे आयोजन
- कामशेतमध्ये २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
- तळेगाव-ठाकरवाडी-सोमाटणे फाटा रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य; नागरिक भयभीत
- सनदी लेखापाल परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने संपन्न

