
मोशी येथील नवीन न्यायालयाबाबत अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठक
मोशी: विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आदेशाने मोशी येथे सुरू असलेल्या न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उज्ज्वला घावटे यांनी बांधकाम ४० टक्के होत आलेले असून येत्या डिसेंबर २०२५पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन पुढील एप्रिलपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे,…