
शिवली शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
शिवली शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पंधरा वर्षांनंतर पाखरे पुन्हा एकत्र आली शाळेच्या अंगणी पवनानगर: शिवली मावळ येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शिवली भडवली येथे माजी विद्यार्थी शाळेतील २०१० ते २०११ इयत्ता दहावी एकाच वर्गात सोबत शिकलेले विद्यार्थी यांनी १५ वर्षांनंतर एक अविस्मरणीय स्नेहमेळावा साजरा केला. नियोजन अक्षय ठाकर, विकास जगदाळे, अमित घारे,वैशाली बालवडकर,स्वाती आडकर…