
मावळ जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप रचनेवर राजकीय विश्लेषण
वडगाव मावळ | विश्लेषण – रामदास वाडेकरमावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता अधिक रंगतदार होणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमुळे राजकीय समिकरणं मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून तयारीत असलेल्या इच्छुकांमध्ये उत्साह आणि निराशा यांची संमिश्र भावना आहे. वडगाव शहर बाहेर, गावांचा फेरसमावेशवडगाव शहर…