
मराठा समाजाची विवाह आचारसंहिता स्वयंप्रेरणेने स्वीकारण्याची गरज
वडगाव मावळ :मराठा समाजाची विवाह सोहळा आणि विवाह नंतरची आचारसंहिता स्वयंप्रेरणेने स्वीकारण्याची गरज आहे.आणि यासाठी लोकचळवळ उभी राहील अशी अपेक्षा फोल ठरू नये.महाराष्ट्राच्या प्रत्येक सामाजिक बदलांना लोकचळवळींनी मूर्तरूप दिले.याही मोठया बदलामध्ये समाज म्हणून प्रत्येक जण सहभागी होईल अशी अशा आहे.स्वराज्याच्या निर्मितीचा अंकुर शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ मॉ साहेबांनी रुजवला.आणि रयतेला सोबत घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी…