
देहूत संत तुकाराम पालखी सोहळ्यासाठी आढावा बैठक
देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीत आज (शनिवारी) मोठ्या प्रमाणावर आढावा बैठक आणि पाहणी दौरा पार पडला. या दौऱ्याला आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत विविध प्रशासनिक व सामाजिक संस्थांचे अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले. या बैठकीत देहू शहर प्रवेशद्वार, स्वागत योजना, इनामदार वाडा आणि संत तुकाराम…