
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वडगावात राष्ट्रवादीची बैठक
वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपुर्ण बैठक सोमवार ता. १६ जून ला सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची महत्वपूर्ण बैठक असल्याचे खांडगे म्हणाले. या बैठकीला मावळ तालुका राष्ट्रवादी…