
राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या अध्यक्ष पदी हरिश्चंद्र बगाड
वडगाव मावळ: मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या अध्यक्ष पदी हरिश्चंद्र गणपत बगाड यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी बगाड यांची निवड केली. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बगाड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे,माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी…