
तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन
वडगाव मावळ : श्री .पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या श्री पोटोबा महाराज मंदिरात मा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, यांचे शुभहस्ते व ह भ प मंगल महाराज जगताप,संतोष महाराज काळोखे, नितीन महाराज काकडे, उद्योजक शंकरराव शेळके, मावळ तालुका दिंडी चे अध्यक्ष महादु सातकर यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये पंधराव्या अहवालाचे प्रकाशन झाले.मावळ तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान…