
निगडे सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी पवळे व आगिवले
वडगाव मावळ :निगडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालक पदी हरिभाऊ गणा पवळे व चिंधू वरसू आगिवले यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष सुनील शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली.या बैठकीत पवळे व आगिवले यांची तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी साळवे, संचालक शंकर पवळे, संतोष करवंदे, शिवाजी…