तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन

   वडगाव मावळ :  श्री .पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या  श्री पोटोबा महाराज मंदिरात मा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, यांचे शुभहस्ते व ह भ प मंगल महाराज जगताप,संतोष महाराज काळोखे, नितीन महाराज काकडे, उद्योजक शंकरराव शेळके, मावळ तालुका दिंडी चे अध्यक्ष महादु सातकर यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये पंधराव्या  अहवालाचे  प्रकाशन झाले.मावळ तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान…

Read More

शिव विद्या प्रतिष्ठान तर्फे गुणगौरव सोहळा

वडगाव मावळ: शिव विद्या प्रतिष्ठान व सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने व एकी महिला अधिकार संगठन यांच्या पुढाकाराने इयत्ता 10 व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा कामशेत येथील समाज विकास केंद्रात 14 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची माहिती संस्था प्रमुख शिल्पा कशेळकर यांनी दिलीबालपणी…

Read More

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातर्फे ‘ एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम

तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ऐतिहासिक संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ या वर्षीपासून एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम सुरु केला आहे. संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व सी. बी. एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांमध्ये एक विद्यार्थी एक झाड हा प्रकल्प राबवण्यात आला. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी…

Read More

रोटरी सिटीतर्फे वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅग वाटप

तळेगाव दाभाडे :रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके,रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅग वाटप  करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भगवान शिंदे, उपाध्यक्ष सुरेश…

Read More

निगडे सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी पवळे व आगिवले

वडगाव मावळ :निगडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालक पदी हरिभाऊ  गणा पवळे व चिंधू वरसू आगिवले  यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात  संस्थेचे  अध्यक्ष  सुनील शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली.या बैठकीत पवळे व आगिवले यांची तज्ञ संचालक  पदी निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी साळवे, संचालक शंकर पवळे, संतोष करवंदे, शिवाजी…

Read More
error: Content is protected !!