
एकच सूर सगळ्यांच्या मनात “दिल दोस्ती “दुनियेतील – राजा चंद्रकांत चव्हाण
कामाप्रती सेवाभाव, निष्ठा आणि माणुसकी ही त्रिसूत्रीमुळेच सर्वांच्या मनात घर निर्माण करुन व्यक्तिमत्त्व घडवलं — गणेश खांडगे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा दोपाडी येथील कामगार नेते चंद्रकांत चव्हाण यांचा सेवानिवृत्ती व वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्नतळेगाव दाभाडे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दापोडी कार्यशाळा येथील एसटी कामगार संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते, माझी एस टी मत समूहाचे सक्रिय सदस्य…