
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मावळात राष्ट्रवादी काँग्रेसची सुकाणू समिती सह शहरी व ग्रामीण भागातील कोअर कमिटी जाहीर
वडगाव मावळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने सुकाणू समिती सह शहरी व ग्रामीण भागातील कोअर कमिटया घोषित केल्या आहेत. आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या समित्या जाहीर केल्या. सुकाणू समिती : मावळ तालुकासुनिल शंकरराव शेळके – आमदार ,गणेश खांडगे – तळेगाव दाभाडे,गणेश ढोरे – वडगाव…