
नगरपंचायत फंडातून वडगावात गतिरोधक
वडगाव मावळ: आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायत हद्दीत नव्याने विकसित केलेल्या सर्व काँक्रिटीकरणच्या रस्त्यावर माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष पाठपुराव्याने वडगाव नगरपंचायत फंडातून गतिरोधक बसवण्याच्या कामास सुरुवात झाली. ज्या परिसरातील रस्त्यावर धोकेदायक वळणे, चौक, स्कूल, मंदिरे, शासकीय कार्यालये यांसह वडगाव शहरातील सर्वच रस्त्यांवरील वर्दळीच्या ठिकाणी येत्या काही दिवसातच गतिरोधके बसविण्यात येणार आहे….